अनुवाद 9:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुझ्या सेवकांना तू शब्द दिला आहेस तो आठव. त्यांचा ताठरपणा विसरून जा. त्यांची पापे किंवा दुराचार यांच्याकडे दुर्लक्ष कर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तुझे दास अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांची आठवण कर आणि ह्या लोकांचा हट्ट, दुष्टाई व पाप ह्यांकडे लक्ष देऊ नकोस; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तुमचे सेवक अब्राहाम, इसहाक व याकोब यांची आठवण करा. या लोकांचा हट्टीपणा, त्यांच्या दुष्टपणाकडे व त्यांच्या पापाकडे लक्ष देऊ नका. Viz kapitola |