Online Bible

- Reklamy -




अनुवाद 9:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे परमेश्वर म्हणाला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 ‘तुमचा नाश करतो’ असे परमेश्वराने म्हटले म्हणून मी त्याच्यासमोर त्या वेळेस चाळीस दिवस व चाळीस रात्री पालथा पडलो होतो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 म्हणूनच मी याहवेहपुढे चाळीस दिवस व चाळीस रात्र पालथा पडून राहिलो, कारण याहवेह म्हणाले होते की, ते तुमचा नाश करतील.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 9:25

Následuj nás:

Reklamy


Reklamy