अनुवाद 9:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 जेव्हापासून मी तुम्हास ओळखतो तेव्हापासून तुम्ही परमेश्वराचे ऐकण्यासाठी नेहमीच नकार दिलेला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तुमचा माझा परिचय झाला त्या दिवसापासून तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडच करीत आला आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मी तुम्हाला ओळखतो, त्या दिवसापासून तुम्ही याहवेहविरुद्ध बंड करीत आहात. Viz kapitola |