अनुवाद 8:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे जीर्ण झाले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ही चाळीस वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत; आणि तुझे पाय सुजले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 या चाळीस वर्षात तुमचे कपडे कधी जीर्ण झाले नाहीत, की तुमच्या पायांना सूज आली नाही. Viz kapitola |