अनुवाद 8:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यासमोर करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 ज्या राष्ट्रांचा नाश परमेश्वर तुमच्यादेखत करणार आहे त्यांच्याप्रमाणेच तुम्हीही नाश पावाल, कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची वाणी ऐकली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 याहवेहने इतर राष्ट्रांचा तुमच्यापुढे जसा नाश केला, तसाच याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुमचाही नाश होईल. Viz kapitola |