अनुवाद 8:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुमची गुरेढोरे आणि शेळ्यामेंढ्या यांची संख्या वाढेल. सोनेरुपे आणि मालमत्ता वाढेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तुझी गुरेढोरे व शेरडेमेंढरे ह्यांची वृद्धी होईल, तुझे सोनेरुपे व तुझी सर्व मालमत्ता वाढेल, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि जेव्हा तुमची शेरडेमेंढरे व गुरे यांची वृद्धी झालेली असेल आणि तुमचे चांदी आणि सोने व तुमची मालमत्ता वाढलेली असेल, Viz kapitola |