अनुवाद 8:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तेव्हा तुम्ही खाऊन तृप्त व्हावे आणि असा चांगला प्रदेश दिल्याबद्दल तुमचा देव परमेश्वर ह्याचे गुणगान गावे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तू खाऊनपिऊन तृप्त होशील आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला दिलेल्या उत्तम देशाबद्दल त्याचा धन्यवाद करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा तुम्ही खाल आणि तृप्त व्हाल, याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला उत्तम देश दिल्याबद्दल त्यांचा धन्यवाद करा. Viz kapitola |