अनुवाद 6:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकवा. घरी-दारी, झोपता उठता त्याविषयी बोलत राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्यांविषयी बोलत जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा. Viz kapitola |