अनुवाद 6:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 हे इस्राएला, श्रवण कर; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत. Viz kapitola |