अनुवाद 6:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 जर आपण काळजीपूर्वक आपला देव परमेश्वर याचे सर्व नियम पाळले तर ते आपले नीतिमत्व ठरेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आपण आपला देव परमेश्वर ह्याच्यासमोर त्याच्या सांगण्याप्रमाणे ही संपूर्ण आज्ञा काळजीपूर्वक पाळली तर ते आपले नीतिमत्त्व ठरेल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 आणि जर आपण याहवेह आपल्या परमेश्वरासमोर दिलेल्या आज्ञेप्रमाणे या सर्व नियमांचे काळजीपूर्वक पालन केले, तर ते आपले नीतिमत्व असेल.” Viz kapitola |