अनुवाद 6:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 आपल्या पूर्वजांना कबूल केलेला प्रदेश आपल्याला द्यायला त्याने आम्हांला मिसरमधून बाहेर आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आणि आपल्या पूर्वजांना शपथपूर्वक वचनाने देऊ केलेल्या देशात आम्हांला न्यावे म्हणून त्याने तेथून आम्हांला बाहेर काढले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्यांनी आम्हाला इजिप्तमधून यासाठी बाहेर आणले की, आमच्या पूर्वजांना जो देश देण्याचे त्यांनी शपथपूर्वक वचन दिले होते, त्या देशात आम्हाला आणावे. Viz kapitola |