अनुवाद 6:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपल्या परमेश्वर देवाने जी शिकवण दिली, विधी नियम सांगितले त्याचा अर्थ काय असे पुढे तुमची मुले विचारतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 भविष्यकाळी तुझा मुलगा जेव्हा तुला विचारील की, ‘हे जे निर्बंध, विधी व नियम पाळण्याची आपला देव परमेश्वर ह्याने तुम्हांला आज्ञा केली आहे त्याचे प्रयोजन काय?’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 भविष्यात जेव्हा तुमचा पुत्र तुम्हाला विचारेल, “याहवेह आपल्या परमेश्वराने या आज्ञा, ही बोधवचने, विधी व नियम तुम्हाला दिले आहेत, त्यांचा अर्थ काय?” Viz kapitola |