अनुवाद 6:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 तुमचा देव परमेश्वर याचे भय धरा व त्याचीच सेवा करा. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने वाहू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तू आपला देव परमेश्वर ह्याचे भय बाळग, त्याची सेवा कर आणि त्याच्याच नावाने शपथ वाहा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी. Viz kapitola |