अनुवाद 6:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण सावध राहा! परमेश्वरास विसरु नका. मिसरमध्ये तुम्ही गुलाम होता पण तेथून त्याने तुम्हास बाहेर आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ज्या परमेश्वराने तुला मिसर देशातून, दास्यगृहातून बाहेर काढले त्याचा तुला विसर पडू नये म्हणून जप. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या. Viz kapitola |