अनुवाद 5:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या पर्वतावर प्रत्यक्ष आपल्यासमोर उभे राहून, अग्नीतून परमेश्वराने आपल्याशी तोंडोतोंड भाषण केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 परमेश्वराने त्या पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी तोंडोतोंड भाषण केले; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 याहवेह पर्वतावर अग्नीमधून तुमच्याशी समोरासमोर बोलले. Viz kapitola |