Online Bible

- Reklamy -




अनुवाद 5:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हा पवित्र करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांशी नाही तर आपल्याशीच आज ह्यात असणाऱ्या आपल्या सर्वांशी केला होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 हा करार परमेश्वराने आपल्या पूर्वजांबरोबर केला नाही, तर आज जे आपण सर्व जिवंत आहोत त्या आपल्याबरोबर केला आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 याहवेहने हा करार आपल्या पूर्वजांशी नव्हे तर आज येथे जिवंत असलेल्या आपल्या सर्वांशी केला आहे.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 5:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy