अनुवाद 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 शब्बाथ दिवस तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे पवित्र दिवस म्हणून पाळावा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळण्याकडे लक्ष असू दे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार शब्बाथ दिवस पवित्रपणे पाळावा. Viz kapitola |