Online Bible

- Reklamy -




अनुवाद 4:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

45 इस्राएली लोक मिसरातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

45 इस्राएल लोक मिसर देशातून निघाले तेव्हा त्यांना मोशेने सांगितलेले निर्बंध, विधी व नियम हेच;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

45 ज्यावेळी इस्राएली लोकांनी इजिप्त देश सोडला, त्यांना मोशेने या अटी, विधी व नियम दिले

Viz kapitola kopírovat




अनुवाद 4:45

Následuj nás:

Reklamy


Reklamy