अनुवाद 4:43 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी43 ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)43 ती नगरे ही : रऊबेन्यांचे रानातील माळावरचे बेसेर, गाद्यांचे गिलादातील रामोथ व मनश्शाचे बाशानातील गोलान. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती43 ती शहरे ही होती: रऊबेनाच्या वंशजासाठी रानातील पठारावरील बेसेर, गाद वंशजांसाठी गिलआदातील रामोथ आणि मनश्शेहच्या वंशजांसाठी बाशानातले गोलान. Viz kapitola |