अनुवाद 4:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 पण जे तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला चिकटून राहिलात ते सगळे आज जिवंत आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 पण याहवेह तुमच्या परमेश्वराशी एकनिष्ठ राहिलेले तुम्ही सर्वजण आजही जिवंत आहात. Viz kapitola |