अनुवाद 4:38 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी38 तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)38 तुझ्यापेक्षा महान व सामर्थ्यवान राष्ट्रांना तुझ्यापुढून घालवून देऊन तुला त्यांच्या देशात न्यावे आणि त्यांची भूमी तुला वतन करून द्यावी, म्हणून त्याने तसे केले आहे; आज हे तुम्ही पाहतच आहात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती38 त्यांनी तुमच्यापेक्षाही महान आणि सामर्थ्यवान राष्ट्रांना घालवून दिले व त्यांची भूमी तुम्हाला वतनादाखल दिली, ती आजही तशीच आहे. Viz kapitola |