अनुवाद 4:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तुम्ही ऐकले त्याप्रमाणे देवाच्या वाणीचे शब्द ऐकूनही दुसरे कोणी लोक जिवंत राहिले आहेत काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 अग्नीमधून बोलताना परमेश्वराची वाणी कोणी कधी ऐकली, ज्याप्रकारे तुम्ही ऐकली आणि जिवंत राहिले आहेत काय? Viz kapitola |