अनुवाद 4:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तुम्हास पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती कराल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्यास क्रोध येईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 तुम्हांला पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती केली आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते करून त्याला चीड आणली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 तुम्हाला जेव्हा मुले आणि नातवंडे होतील आणि त्या देशात तुम्ही बराच काळ वास्तव्य केल्यावर तुम्ही मूर्तिपूजा करून स्वतःला भ्रष्ट केले, तर याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्यावर अतिशय कोपायमान होतील, Viz kapitola |