Online Bible

- Reklamy -




अनुवाद 4:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हास दिसला नाही. कारण त्यास कोणताही आकार नव्हता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 म्हणून तुम्ही अतिशय सावधगिरी बाळगा, कारण परमेश्वराने तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीतून भाषण केले त्या दिवशी तुम्ही काही आकृती पाहिली नाही,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;

Viz kapitola kopírovat




अनुवाद 4:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy