अनुवाद 34:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 इस्राएल लोकांनी मोशेसाठी तीस दिवस शोक केला. त्या काळात ते मवाबातील यार्देन खोऱ्यात राहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 इस्राएल लोकांनी मवाबाच्या मैदानात मोशेसाठी तीस दिवस शोक केला; मग मोशेबद्दल सुतक धरून शोक करण्याचे दिवस संपले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 इस्राएली लोकांनी मोआबाच्या मैदानात मोशेसाठी विलाप करण्याचे तीस दिवस पूर्ण होईपर्यंत शोक केला. Viz kapitola |