अनुवाद 34:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मोशेने करून दाखवले तसे चमत्कार व भयकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करून दाखवल्या नाहीत. इस्राएलाच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि त्याने सर्व इस्राएलासमक्ष आपल्या हाताचा जो पराक्रम व जो भयंकर दरारा प्रकट केला त्या बाबतीत त्याच्यासमान कोणी झाला नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 मोशेने इस्राएलसमोर जे महान सामर्थ्यशाली किंवा भयावह चमत्कार केले ते चमत्कार इतर कोणीही केले नाही. Viz kapitola |