अनुवाद 34:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 मिसर देशामध्ये महान चमत्कार करून दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसर देशामध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 मिसर देशात फारो व त्याचे सर्व सेवक ह्यांच्यापुढे आणि सबंध देशभर जी सर्व चिन्हे व चमत्कार करायला परमेश्वराने त्याला पाठवले त्या बाबतीत, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 याहवेहच्या आज्ञेवरून त्याने इजिप्तमध्ये फारोह—त्याच्या दरबारातील लोक व संपूर्ण देशात आश्चर्यकारक चमत्कार केले. Viz kapitola |