अनुवाद 33:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 इस्राएलचे सर्व वंश आणि त्यांचे प्रमुख आले तेव्हा परमेश्वर यशुरुनचा राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 लोकांचे प्रमुख एकत्र जमले, इस्राएलाचे वंश एकवटले, तेव्हा तो यशुरूनामध्ये राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 इस्राएलच्या गोत्रांबरोबर जेव्हा इस्राएलच्या लोकांचे पुढारी एकत्र जमले, तेव्हा याहवेह यशुरून लोकांचे राज्यकर्ता झाले. Viz kapitola |