अनुवाद 33:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबाची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षरसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 इस्राएल सुरक्षित राहतो; धान्य व द्राक्षारस ह्यांनी समृद्ध अशा प्रदेशी याकोबाचा झरा अलग उफाळत आहे, आणि त्याच्यावरचे आकाश दहिवर वर्षते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 म्हणून इस्राएल सुरक्षितेत जगेल; याकोबास संरक्षण प्राप्त होईल, धान्य आणि नव्या द्राक्षारसाने समृद्ध असलेल्या आणि आकाशातील जलांच्या दवबिंदूंनी सिंचित होणार्या भूमीत तो सुरक्षित राहील. Viz kapitola |