Online Bible

- Reklamy -




अनुवाद 33:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 आशेर विषयी मोशने असे सांगितले, “आशेरला सर्वात अधिक आशीर्वाद मिळोत. तो आपल्या बांधावांना प्रिय होवो. त्याचे पाय तेलाने माखलेले राहोत.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 आशेराविषयी तो म्हणाला, ‘सर्व पुत्रांत आशेर आशीर्वादित होवो; तो आपल्या भावांना प्रिय होवो, तो आपला पाय तेलात बुडवो.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 आशेराविषयी तो म्हणाला: “आशेर हा पुत्रांपैकी सर्वात धन्य आहे; त्याला सर्व भावांची कृपादृष्टी प्राप्त होवो आणि त्याचे पाय तेलाने धुतले जावोत.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 33:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy