अनुवाद 33:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 दानाविषयी तो म्हणाला, दान हा सिंहाचा छावा आहे; त्याने बाशानावरून उडी मारली आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 दानाविषयी तो म्हणाला: “दान हा सिंहाच्या छाव्यासारखा आहे, बाशानातून तो सिंहासारखी झेप घेतो.” Viz kapitola |