Online Bible

- Reklamy -




अनुवाद 33:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 स्वतःसाठी तो उत्तम भाग ठेवतो. राजाचा वाटा स्वतःला घेतो. लोकांचे प्रमुख त्याच्याकडे येतात. जे परमेश्वराच्या दृष्टीने न्यायाने, ते तो करतो. इस्राएलाच्या लोकांसाठी जे उचित तेच करतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 त्याने आपल्यासाठी उत्तम भाग निवडून घेतला; सरदाराला योग्य असा वाटा तेथे राखून ठेवला होता; तो प्रमुखांबरोबर आला व इस्राएलासह परमेश्वराचे न्याय व त्याचे नियम त्याने अंमलात आणले.’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 त्याने स्वतःसाठी सर्वाेत्तम अशी भूमी निवडली आहे; पुढार्‍यासाठी राखून ठेवलेली जमीन त्याला मिळाली आहे. वंशपित्यांच्या सभेत त्याने इस्राएलाकरिता याहवेहच्या नीतिपर इच्छेचे आणि याहवेहच्या न्यायाचे पालन केले.”

Viz kapitola kopírovat




अनुवाद 33:21

Následuj nás:

Reklamy


Reklamy