अनुवाद 33:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 ते तुझे विधी याकोबाला, नियमशास्त्र इस्राएलाला शिकवतील. तुझ्यापुढे धूप जाळतील. तुझ्या वेदीवर होमबली अर्पण करतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 ते याकोबाला तुझे नियम व इस्राएलाला तुझे नियमशास्त्र शिकवतील; ते तुला धूपाचा सुवास अर्पण करतील, तुझ्या वेदीवर नि:शेष होमबली अर्पण करतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील. Viz kapitola |