Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 कारण तुम्ही दोघांनीही माझ्याविरूद्ध पाप केले आहे. कादेश जवळच्या मरीबा झऱ्यापाशी तुम्ही होता. सीन वाळवंटातील ही गोष्ट आहे. तेथे इस्राएलांसमोर तुम्ही माझा विश्वासघात केला तसेच मला पवित्र मानले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 कारण त्सीन रानात कादेशच्या मरीबा नावाच्या झर्‍याजवळ तुम्ही इस्राएल लोकांदेखत माझा विश्वासघात केला व त्यांच्यासमोर मला पवित्र मानले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्‍याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy