अनुवाद 32:50 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 या डोंगरावर तुझे निधन होईल. तुझा भाऊ अहरोन हा जसा होर डोंगरावर मृत्यू पावल्यावर स्वजनांना मिळाला तसेच तुझे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 तुझा भाऊ अहरोन हा होर डोंगरावर मृत्यू पावून स्वजनांस मिळाला, तसाच तूही ह्या डोंगरावर चढून जाशील व तेथे मृत्यू पावून स्वजनांस मिळशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 तुझा भाऊ अहरोन होर पर्वतावर मरण पावला व आपल्या पूर्वजास जाऊन मिळाला, तसा तू देखील नबो पर्वतावर चढून गेल्यावर व कनान देश पाहिल्यावर मरशील आणि आपल्या पूर्वजास जाऊन मिळशील. Viz kapitola |