Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:49 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

49 “मवाब देशात, यरीहो शहराच्या समोर अबारीम पर्वतांमध्ये जो नबो डोंगर आहे त्या डोंगरावर जा. मी इस्राएलांना जो कनान देश देणार आहे तो तू तेथून पाहू शकशील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

49 “मवाब देशात यरीहोसमोर अबारीम पर्वताचे नबो म्हणून जे शिखर आहे त्यावर चढ, आणि जो कनान देश इस्राएल लोकांना वतन म्हणून मी देत आहे तो तेथून पाहा;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

49 “तू मोआब देशात यरीहो पलीकडे असलेल्या अबारीम पर्वतातील नबो शिखराकडे जा, त्याच्यावर चढून समोर पसरलेला जो देश मी इस्राएली लोकांना त्यांचे स्वतःचे वतन म्हणून देणार आहे, त्या कनान देशाकडे नजर टाक.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:49

Následuj nás:

Reklamy


Reklamy