अनुवाद 32:44 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी44 मोशेने या गीताचे शब्द सर्व इस्राएलांना ऐकू जातील असे ऐकवले. नूनाचा पुत्र होशा (म्हणजेच, यहोशवा) मोशेबरोबर होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)44 ह्या गीताचे सर्व शब्द मोशेने नूनाचा मुलगा होशा1 ह्याला बरोबर घेऊन लोकांना ऐकवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती44 मोशे नूनाचा पुत्र होशा सोबत आला आणि या गीताचे सर्व शब्द लोकांना ऐकू जातील असे म्हणून दाखविले. Viz kapitola |