Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

40 आकाशाकडे बाहू उभारुन मी हे वचन देत आहे. मी सनातन आहे हे सत्य असेल तर या गोष्टी खऱ्या होतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

40 मी आपला बाहू आकाशाकडे उभारून म्हणतो, माझ्या सनातन जीविताची शपथ,

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

40 मी माझा हात स्वर्गाकडे उंचावतो आणि म्हणतो: शपथ माझ्या जीवनाची,

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:40

Následuj nás:

Reklamy


Reklamy