अनुवाद 32:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 अनवधानाने त्यांच्या हातून काही दुष्कृत्ये घडायची मी वाट पाहत आहे. त्यांनी काही वावगे केले की त्यांचा संकटकाळ आलाच म्हणून समजा मी त्यांना शिक्षा करीन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 सूड घेणे व उसने फेडणे हे माझ्याकडे आहे; त्यांचे पाय घसरतील तेव्हा हे घडेल; कारण त्यांचा संकटकाळ जवळ आला आहे, त्यांच्यावर ओढवणारे प्रसंग लवकर येत आहेत.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 सूड घेणे मजकडे आहे; मी परतफेड करेन. ठरल्या वेळेवर त्यांचे पाय घसरतील; त्यांच्या नाशाचा दिवस जवळ आलेला आहे, आणि त्यांचा सर्वनाश वेगाने त्यांच्या दिशेने सरसावत आहे.” Viz kapitola |