Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

34 परमेश्वर म्हणतो अर्थात ही शिक्षा सध्या मी राखून ठेवली आहे. माझ्या भांडारात ती बंदीस्त ठेवली आहे.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

34 ‘हे माझ्या संग्रही नाही काय? माझ्या भांडारात ते मोहरबंद केलेले नाही काय?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

34 “यांना मी राखून ठेवलेले नाही काय, आणि यांना माझ्या तिजोरीत सुरक्षित ठेवले नाही काय?

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:34

Následuj nás:

Reklamy


Reklamy