अनुवाद 32:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 ते शहाणे असते तर त्यांना समजले असते. त्यांनी पुढच्या परिणामांचा विचार केला असता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 ते शहाणे असते, त्यांना हे समजले असते, व आपल्या अंतकाळाचा विचार त्यांनी केला असता तर किती बरे झाले असते! Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 हे लोक सुज्ञ असते आणि जर त्यांना हे कळले असते तर किती बरे झाले असते, आणि त्यांचा अंत कसा होणार हे त्यांना समजले असते! Viz kapitola |