अनुवाद 32:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 रस्त्यावर सैन्य त्यांना तलवारीने मारेल व घरात ते भयभीत होतील. तरूण पुरुष, स्त्रिया, लहानमुले व वृद्ध सर्वांना सैन्य ठार करेल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 बाहेर तलवार व घरात दहशत ह्या त्यांचे प्राण हरण करतील, मग तो कुमार असो की कुमारी असो, तान्हे बाळ असो की पिकल्या केसांचा म्हातारा असो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल; आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील. तरुण पुरुष व तरुण स्त्रिया, वृद्ध आणि बालके नाश पावतील. Viz kapitola |