Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 भुकेने ते कासावीस होतील. भयंकर प्रखर तापाने व भंयकर मरीने ग्रस्त होतील. वनपशू त्यांच्यावर सोडीन. विषारी साप व सरपटणारे प्राणी त्यांना दंश करतील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 ते भुकेने कासावीस होतील, प्रखर तापाने व भयंकर मरीने ग्रस्त होतील; श्वापदांचे दात व जमिनीवर सरपटणार्‍या प्राण्यांचे विष मी त्यांच्यावर पाठवीन.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मी पाठविलेल्या दुष्काळाने ते दुर्बल होतील, महामारी व घातक रोग त्यांच्यावर येतील; आपल्या दातांनी त्यांना फाडून खाणारी हिंस्त्र श्वापदे मी त्यांच्यावर पाठवेन, मातीत सरपटणारे विषारी सर्पही त्यांच्यावर पाठवेन.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:24

Následuj nás:

Reklamy


Reklamy