अनुवाद 32:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तो म्हणाला, मी आता त्यांच्यापासून तोंड फिरवतो. त्यांचा शेवट कसा होईल ते मी पाहीन, कारण ही माणसे फार कुटील आहेत. ही मुले अविश्वसनीय मुलांप्रमाणे आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 मग तो म्हणाला, ‘मी त्यांच्यापासून आपले मुख लपवीन, त्यांचा अंत कसा काय होईल ते मी पाहीन; कारण ही पिढी अतिशय कुटिल आहे, ही मुले अविश्वसनीय आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा ते म्हणाले, “मी त्यांच्यापासून माझे मुख लपवेन, आणि मग त्यांचा कसा अंत होतो ते पाहीन; कारण ही विकृत पिढी आहे, जी विश्वासयोग्य संतती नाही. Viz kapitola |