Online Bible

- Reklamy -




अनुवाद 32:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 आपल्या निर्माणकर्त्याच्या दुर्गाचा त्यांनी त्याग केला. जीवनदायी देवाला ते विसरले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 तुला जन्मास घातलेल्या खडकाची तू पर्वा केली नाहीस, व तुला जन्म देणार्‍या देवाला तू विसरलास.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 ज्या खडकाने तुम्हाला जन्म दिला, त्याचाच तुम्ही त्याग केला; ज्या परमेश्वराने तुम्हाला निर्माण केले, त्यांनाच तुम्ही विसरला.

Viz kapitola kopírovat




अनुवाद 32:18

Následuj nás:

Reklamy


Reklamy