अनुवाद 32:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 त्यांनी अन्य दैवतांची पूजा करायला सुरुवात केली आणि त्याची ईर्ष्या जागवली. मूर्ती त्यास मान्य नाहीत, तरी या लोकांनी मूर्ती केल्या व त्याचा कोप ओढवला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 त्यांनी अन्य देवांच्या मागे लागून त्याला ईर्ष्येस पेटवले. अमंगळ कृत्ये करून त्याला चीड आणली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांनी परदेशी दैवतांच्या नादी लागून याहवेहला ईर्षेस पेटविले आणि घृणित मूर्तींमुळे अतिशय संतप्त केले. Viz kapitola |