अनुवाद 32:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वरानेच इस्राएलाला पुढे आणले. दुसरा कोणी देव मदतीला नव्हता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 त्याप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालवले, त्याच्याबरोबर परका देव नव्हता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तसे फक्त याहवेहच याकोबाला चालवित होते; इतर कोणतेही परदेशी दैवत त्याच्यासोबत नव्हते. Viz kapitola |