अनुवाद 31:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 या राष्ट्रांचा पराभव करण्यात परमेश्वराचे तुम्हास साहाय्य होईल. पण त्यावेळी, मी सांगितले तसे तुम्ही वागले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर त्यांना तुमच्या हवाली करील तेव्हा त्यांचे मी तुम्हांला दिलेल्या संपूर्ण आज्ञेप्रमाणे करा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 याहवेह त्यांना तुमच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्याशी ते सर्व करावे ज्याची आज्ञा मी तुम्हाला दिलेली आहे. Viz kapitola |