अनुवाद 31:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 सर्व इस्राएल लोक एकत्र जमल्यावर मोशेने हे संपूर्ण गीत त्यांच्यासमोर म्हटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मग मोशेने इस्राएलाच्या सर्व मंडळीला ह्या गीताचे शब्द अथपासून इतिपर्यंत ऐकवले : Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 आणि मोशेने या गीताचे शब्द प्रारंभापासून तर शेवटपर्यंत जमलेल्या इस्राएली लोकांच्या सर्व मंडळीच्या कानी पडतील असे सांगितले. Viz kapitola |