अनुवाद 31:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तुमच्या वंशातील सर्व वडिलांना व महाजनांना येथे बोलवा. स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने त्यांना मी चार गोष्टी सांगेन. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 आपल्या वंशांचे सर्व वडील आणि अंमलदार ह्यांना माझ्यासमोर जमवा म्हणजे मी त्यांच्याविरुद्ध आकाश व पृथ्वी ह्यांना साक्षी ठेवून त्यांच्या कानावर ही वचने घालीन. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 आता तुमच्या गोत्रांच्या सर्व वडीलजनास आणि अधिकार्यांस माझ्यासमोर एकत्र करा, म्हणजे मी हे वचने त्यांच्या कानावर पडतील असे बोलेन व आकाश आणि पृथ्वी यांना त्यांच्याविरुद्ध साक्ष बनवेल. Viz kapitola |